Tuesday, March 17, 2015

आठवणीच आठवणी

उशी उसवली कि त्यातून कस कापूस थोड थोड आणि हळू हळू बाहेर पडत ना अगदीच तसं झाल होत माझ्या मनाचं
थोडीशी मनाची गाठ मोकळी काय केली मीनुसत्या आठवणीच आठवणी बाहेर पडू लागल्या
त्यात भर म्हणून कि काय कुणाश ठाऊकपाउस पडत होता … :)

कापूस पावसात भिजल्यावर जड होता तसाच झाल होत अगदी .. 
भिजलेल्या आठवणीनी मन आणि मेंदू दोन्हीही जड झाले होते


हा पावसाला या तापलेल्या पृथ्वीला शमवेल पनमाझ्या मनातली आग मात्र वणव्यासारखी पसरत चालली अहे….

Ful aur Kaate

Vicharanch kahur maajal ahe manaat ..mhanal tar ful ani mahnav tar kaate ahet ya aathavani..
Pan aapal kasa asat na jast sugandhane hi dok dukahayala lagat ani jast katyanihi tras hou legato..
Nakki konati gosht maanavate bar apalyala ..kodach padalay??
Gondhalaleya ya sthitit ekach kalat…
Paristhitine ya fulanche kaate ani katyanche suddha ful hotil..

Nahitar mag katyanahi sugandh asato…katyanchahi sparsh sukhavanara asato asa samjun chalaych mag kay ‘ful aur kate’ ch suddha ‘ful aur kate aur ‘ ( fulanchi tarha kahi aur ani katyanchi tarhaa kahi aurach…) hoil..

Friday, January 2, 2015


कवितेतून घडलेला विनोदी  संवाद :
पात्र - क्षमा  , भूभाक्षी  आणि  माणिक  ( पाहुनी कलाकार) :P :P
क्षमा  :

नका पाहू PC कडे डोळे वटारून
चल खाऊ मिसळ पाव ताणून
नका आपटू keyboard खटखट
चल खाऊन येऊ वडापाव फटफट

माणिक  : वाह - वाह

 क्षमा  :  तूच बघ माणिक खरी जाणकार नाहीतर... हा बघ दगड नुसता

भूभाक्षी  :
दगड दगड म्हणून घातलेत माझ्यावर घाव हजार
देवपण सिद्ध झाले कि तुम्हालाही फुटेल पाझर

क्षमा  :
आम्ही नाही मानत देव
देव हि संकल्पनाच मुळी भुरटी

भूभाक्षी  :
म्हणे देव हि संकल्पनाच मुली भुरटी ,
पण देवाकडे मागून मागून दमलीय हि कार्टी
( क्षणभर वैचारिक विश्रांती …. )
भूभाक्षी  :
आता गप्प होऊन कुठला गीरावाताय धडा ,
कुठे गेला तुमचा मिसळ पाव नि वडा

क्षमा  :
 कार्टी कार्टी म्हणतो कुणाला
एकदा विचार स्वतःच्या मनाला,
लाभलाय का कधी हा देव तुला,
लाभलाय का कधी हा देव मला ,
म्हणूनच म्हणते,
देव हि संकल्पनाच मुळी भुरटी 

भूभाक्षी 
(देवाला ) मागणाऱ्याला नसते कुठलेच भान,
कितीही दिले तरी भागात नसते तहान,
मागण्यापेक्षा देणे असते महान,
समजणार कसे आपण असतो लहान

Thursday, October 4, 2012

गुंता सोडवत सोडवत आपण कधी त्या गुंत्यात अजून गुंतत जातो खरच नाही काळात... असाच होत.. एखादी गोष्ट टाळायची ... नाही करायची एखादी गोष्ट.. असा आपण जेवा वारंवार आपल्या मनाला सांगतो तेवा...आपण त्या गोष्टीतल्या 'हे करायचं नाही' यातील 'नाही' हा शब्दच वगळून टाकतो.. सॉरी .. वगळला जातो अस म्हणन जास्त योग्य राहील.. 'गुंतुनी गुंत्यात साऱ्या गुंता माझा गहिरा...' असा म्हणायची वेळ येते ... मध्यंतरी मी 'द सिक्रेट' हे पुस्तक वाचत होते.. तेवा वाटल ... हे पुस्तक वाचाल हे खर.. पण यातल्या किती गोष्टी आपण आचरणात आणू शकलो??? हा प्रश्नच पडला...
23-Dec-11 तू काल यायला हवा होतास , माझा एकांत मिटवून टाकायला हवा होतास … माझ्या अधीरतेचा बांध फोडून टाकायला हवा होतास … मन फुलपाखरात माझ्या रंग भरायला हवा होतास … तुझ्या स्पर्शाने तो क्षण फुलवून टाकायला हवा होतास … या पामर मनाची व्यथा जाणून घ्यायला हवा होतास .. माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी हवा होतास … हरवलेल्या माझ्यातल्या 'मी' ला शोधण्यासाठी हवा होतास … कोमेजलेल्या या फुलाला पान्हा फुलवण्यासाठी हवा होतास … अत्तराला या गंधाळून टाकण्यासाठी हवा होतास ….. तहानलेल्या या चातकाची तृष्णा मिटवण्यासाठी हवा होतास …. अनोळखी गर्दीत हरवलेल्या या पिलाला एक ओळखीचा हात द्यायला हवा होतास …. अबोल या ओठांना शब्द देण्यासाठी हवा होतास …. भरकटलेल्या या पाखराला घरट्याची वाट दाखवायला हवा होतास … :)

Thursday, September 8, 2011

Life is tooooooooooo short

Life is toooooo short to wake up in the morning with regrets
So,love the people who treat you right
and forget about the ones who don't.
And Believe
that everything happens for a reason......
If you get a chance-take it;
if it changes your life - let it;
Nobody said that it would be easy....
They just promised
it would be worth it..